नॅब आय हॉस्पिटल चिपळूण
*** स्वतःच्या नवीन, प्रशस्त जागेत आपणा सर्वांच्या "नेत्र" विषयक गरजांसाठी रूजू ***
उपलब्ध सुविधा
- नेत्र विषयक सर्व तपासण्या व उपचार...... एका छत्राखाली
- आधुनिक उपकरणे
- उच्चशिक्षित नेत्ररोग तज्ञ
- प्रशिक्षित, अनुभवी कर्मचारी
- रूग्णालयात विविध विभागांतून रूग्णांवर आपुलकीने उपचार
विभाग
- बाहय रूग्ण
- आंतर रूग्ण: प्रायव्हेट रूम्स व जनरल वार्ड (पुरूष व स्त्री)
- शस्त्रक्रिया गृहे
- सी.सी.टी.व्ही. कॅमेरा
- तपासणी - रोगनिदान
- प्रयोगशाळा
- औषधालय
- चश्माघर
- उपाहारगृह
- जनरेटर रूम
- बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट
- गरीब, गरजू रूग्णांसाठी शासकीय योजनेनुसार कक्ष व विनामुल्य उपचार